By  
on  

अभिनेत्री प्रतिक्षा मुणगेकर म्हणते, ‘माझी उणीव आपणास निश्चित भासणार नाही ‘

अभिनेत्री प्रतिक्षा मुणगेकर आता "जीव माझा गुंतला" या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ती यापुर्वी ‘मुलगी झाली हो’ मालिकेत दिसली होती. या मालिकेमध्ये प्रतीक्षाने खलनायिकेची भूमिका साकारली  होती. दिव्या असं तिच्या व्यक्तिरेखेचं नाव होतं. यावेळी तिने खास पोस्ट करत दिव्याला दिलेल्या प्रेमासाठी आभार मानले आहेत.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by

Author

Recommended

PeepingMoon Exclusive