By  
on  

या अभिनेत्याने ‘माझी तुझी रेशीम गाठ’ मालिका सोडली? वाचा सविस्तर

 झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका म्हणजे ‘माझी तुझी रेशीमगाठ.’ या मालिकेच्या माध्यमातून अभिनेत्री प्रार्थना बेहेरे आणि अभिनेता श्रेयस तळपदे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. या शिवाय या मालिकेत आणखी एका कलाकारावर कौतुकाचा वर्षाव होत असतो. हा अभिनेता आहे संकर्षण क-हाडे. समीरच्या व्यक्तिरेखेतील संकर्षण आता मालिकेत दिसणार नसल्याची चर्चा आहे. 

 

 

येत्या काही दिवसात थिएटर सुरु होत असल्याने संकर्षण पुन्हा त्याच्या नाटकांकडे वळला आहे. त्यामुळे येत्या काही काळात संकर्षण या मालिकेत दिसणार नसल्याची चर्चा आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive