By  
on  

शुभमंगल सावधान ! सुयश टिळक आणि आयुषी भावे अडकले विवाहबंधनात

सेलिब्रिटी वर्तुळातील गोड कपल सुयश टिळक आणि आयुषी भावे ही जोडी आज लग्नबंधनात अडकली.  दोन दिवसांपूर्वीच या सेलिब्रिटी  जोडीचा हळदी समारंभ थाटात पार पडला होता. आयुषी आणि सुयशला हळद लावलेल्या फोटोंमध्ये छान दिसत आहेत. या दोघांच्या हळदी समारंभाचे फोटो पाहून त्या दोघांच्याही चाहत्यांना खुप आनंद झाला होता. आता त्यांच्या लग्नातले काही फोटो व्हायरल झाले आहेत

सुयश आणि आयुशीवर मनोरंजन विश्व  आणि चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive