मकरसंक्रांतीचा सण म्हटला की तिळगुळाच्या गोडव्यासारखा आनंद आणि उत्साह भरभरुन ओसंडतो. तसंच पतंगासारखी उंच आकाशात भरारी घेण्याची नवी उर्जा प्रत्येकाला हा सण देतो. मकरसंक्रात म्हटलं की, काळ्या रंगाच्या साडीला, ड्रेसला विशेष महत्त्व. सुवासिनी व मुलींसाठीचा हा महत्त्वाचा सण. यादिवशी हक्काने नटणं मुरडणं आलंच. म्हणूनच आपल्या सर्वांच्या लाडक्या मराठी अभिनेत्रींनीसुध्दा छान नटून-थटून मकरसंक्रांतीच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत.
style=" color:#c9c8cd; font-family:Arial,sans-serif; font-size:14px; font-style:normal; font-weight:normal; line-height:17px; text-decoration:none;" target="_blank">A post shared by Pooja Sawant (@iampoojasawant)