By  
on  

पाहा अभिनेत्री अमृता खानविलकरचा सिझलिंग लुक

मराठीसोबतच हिंदी सिनेसृष्टीतसुध्दा आपल्या अभिनयाचा झेंडा अटकेपार रोवणारी ग्लॅमरस अभिनेत्री म्हणजे अमृता खानविलकर.  नुकत्याच एका रंगारंग अवॉर्ड सोहळ्यात अमृताला खास पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. तेव्हा तिने ब्लॅक आऊटफिटमध्ये सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

#closeup #makeupbyme Hair by @reshma_makeup_hairstylist @ipshita.db Styled by @nehachaudhary_

A post shared by Amruta Khanvilkar (@amrutakhanvilkar) on

 

अमृताचा  हा सिंपल पण ग्लॅमरस लुक पाहून ब्युटी इन ब्लॅक असंच म्हणावं लागेल. पोनीटेल आणि नो ज्वेलरी असा सिंपल लुक तिने ठेवला आहे  

 

लवकरच अमृताचे दोन सिनेमे लवकरच रसिकांच्या भेटीला येत आहेत. एक म्हणजे  सचिन कुंडलकर दिग्दर्शित आणि सई ताम्हणकर, वैभव तत्ववादी,नीना कुलकर्णी, महेश मांजरेकर स्टारर 'पॉंडिचेरी' तर दुसरा सिनेमा पुष्कर जोगसोबत 'वेल डन बेबी' चं लंडन शेड्यूल नुकतंच पूर्ण झालं आहे. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive