By  
on  

बालदिन विशेष: ओळखा तुमचे हे लाडके कलाकार

आज १४ नोव्हेंबर म्हणजे बालदिन. लहानमुलांचं निरागस विश्व आजही आपल्याला हवंहवंसं वाटतं. कितीही मोठे झालो तरी आजही बालपणीचा एखादा फोटो समोर आला की आपल्याला बालपणीचे सोनेरी दिवस आठवतात. आज सर्व जण नक्कीच स्वतःचे हे जुने फोटो पाहत असावेत. अशाच आठवणीत मराठी सेलिब्रिटी सुद्धा रमले आहेत. सर्वांनी सोशल मीडियावर बालपणीचे फोटो शेयर केले आहेत. 

 

अभिनेत्री शिवानी सुर्वे बालपणी दिसायची इतकी गोड 

 

 

सर्वांना वेड लावणारी शेवंता लहानपणी दिसायची इतकी गोड 

 

अभिनेता वैभव तत्ववाडीचा निरागस फोटो 

 

 

अभिनेत्री तेजश्री प्रधान लहानपणी आई बाबांसोबत 

 

 

शाळेच्या गणवेशात अभिनेत्री श्रुती मराठे 

 

 

प्रिया बापटने शेयर केला बालपणीच्या फोटोंचा व्हिडिओ 

 

 

मृणाल कुलकर्णी लहानपणी आईसोबत रायगडला गेली होती 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Happy Children’s Day ! Early trekking days @fatteshikast

A post shared by Mrinal Kulkarni (@mrinalmrinal2) on

 

 

अभिनेता स्वप्नील जोशीचा बालपणीचा गोड फोटो 

Recommended

PeepingMoon Exclusive