By  
on  

रेणुका शहाणे दिग्दर्शित ‘त्रिभंगा’ मध्ये वैभव तत्त्ववादीची वर्णी

रेणुका शहाणे दिग्दर्शित करत असलेल्या त्रिभंगा या नेटफ्लिक्सच्या सिनेमात काजोल आणि अजय देवगण एकत्र काम करणार असल्याचं आम्ही तुम्हाला सांगितलं होतं. आता आणखी एक मराठी चेहरा या सिनेमात दिसणार आहे. अभिनेता वैभव तत्ववादी या सिनेमात दिसणार आहे. वैभवचा हा पहिलाच नेटफ्लिक्स सिनेमा असणार आहे.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

New project @kajol @ajaydevgnffilms @ajaydevgn @renukash710 #Newfilm #vtofficial

A post shared by VAIBHAV TATWAWAADI (@vaibhav.tatwawaadi) on

 

वैभवने या सिनेमाच्या क्लॅपचा व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर केला आहे. त्रिभंगा ही तीन पिढ्यांच्या महिलांवर आधारित कथा आहे. या तिघांशिवाय मिथिला पालकर, तन्वी आजमी और कुणाल रॉय कपूर हे कलाकार देखील या सिनेमात आहेत. अजय देवगण फिल्म्स और बनिजय एशिया हे या वेबसिरीजची निर्मिती करत आहेत. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

All girls party on set... #tribhanga #womensclub #werule

A post shared by Kajol Devgan (@kajol) on

 

वैभवने यापुर्वीही बॉलिवूड सिनेमात काम केलं आहे. त्याच्या हिंदी सिनेमातील अभिनयाची प्रशंसाही झाली आहे. वैभवने यापुर्वी ‘हंटर’, ‘बाजीराव मस्तानी’, ‘लिपस्टीक अंडर माय बुरखा’, ‘मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी’ या हिंदी सिनेमातही काम केलं आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive