By  
on  

सुरेल आवाजाच्या गायिका गीता माळी यांचे अपघाती निधन, पती गंभीर जखमी

नाशिकच्या प्रसिद्ध गायिका गीता माळी यांचं आज अपघाती निधन झालं. त्या मुंबईहून नाशिककडे येत होत्या. त्यांचे पती विजय माळी या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. गीता माळी या गाण्याच्या कार्यक्रमानिमित्त अमेरिकेत गेल्या होत्या. आजच त्या मुंबई विमानतळावर आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी यासंबधीची फेसबूक पोस्टही टाकली होती. पण त्यानंतर काही तासांतच त्यांचा मृत्यू झाला.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Geeta Mali (@geetamali_songbird) on

 

गीता यांनी प्रयत्नपुर्वक गाण्याचं करीअर उंचीवर नेलं होतं. गीता यांच्या आकस्मिक निधनाने त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला आहे.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Geeta Mali (@geetamali_songbird) on

 

Recommended

PeepingMoon Exclusive