By  
on  

अभिनया व्यतिरिक्त प्रिया बेर्डेंचा आहे हा व्यवसाय, जाणून घ्या त्यांच्याविषयी

अभिनेत्री प्रिया बेर्डे यांचे अनेक फॅन्स आहेत. लक्ष्मीकांत बेर्डेसोबतच्या त्यांच्या केमिस्ट्रीला रसिकांचीही पसंती मिळाली. लक्ष्मीकांत यांच्या निधनानंतर त्यांनी दोन्ही मुलांचाही उत्तम पद्धतीने सांभाळ केला.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

शुभ दीपावली

A post shared by Prreeya Berde (@prreeyaberde) on

 

 यासोबत त्यांनी आणखी एका क्षेत्रात स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. प्रिया बेर्डे हॉटेल व्यवसायातही आहेत. पुण्यातील बावधन परिसरात त्यांचं हॉटेल आहे. या हॉंटेलला अनेक कलाकारही भेट देत असतात. कोल्हापुरच्या असलेल्या प्रिया यांनी कोल्हापुरची खास चव या हॉटेलच्या निमित्ताने समोर आणली आहे. 

याशिवाय लक्ष्मीकांत यांच्या घरी असलेली खास कोकणी चवही या हॉटेलची खासियत आहे.  प्रियाहीत्यांचा मुंबईमधील व्याप सांभाळून या हॉटेलमध्ये येत असतात.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive