By  
on  

मराठमोळ्या निकिता गोखलेचे फोटो सोशल मिडियावर घालत आहेत धुमाकुळ

2015च्या मिस वर्ल्ड बिकिनी इंटरनॅशनल स्पर्धेत सहभागी असलेल्या आणि त्याच वर्षी मिस इंडिया बिकिनी ठरलेल्या मराठमोळी निकिता गोखलेने तिचे हॉट आणि बोल्ड लूक्स चाहत्यांशी शेअर केले आहेत. निकिताने बॉलिवूडच्या कॉलेज सिनेमातही काम केलं आहे. निकिता मुळची नागपुरची आहे. निकिताने बॉलिवूडमध्ये येण्यापुर्वी नाव बदललं. तिचं मुळनाव दुर्गा गोखले असं होतं. निकिताने यापुर्वी मिस फेस वर्ल्ड जर्मनी, वर्ल्ड स्विम सूट मॉडेल 2017 या स्पर्धेमध्ये भारताचं प्रतिनिधीत्व केलं आहे. बिकिनी आणि इतर आऊटफिटमधून निकिता तिचा भारतीय गव्हाळ रंग फ्लाँट करत आहे. या फोटोंना नेटिझन्स लाईक न करतील तर नवलच !

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

#Throwback #NikitaGokhale #Sexy #Hot #WinterInHolland

A post shared by Nikita Gordijn (@nikitagokhale) on

 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Messy Hair Day www.nikitagokhale.com #beauty #NikitaGokhale #nikitagokhalestyle

A post shared by Nikita Gordijn (@nikitagokhale) on

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Recommended

PeepingMoon Exclusive