By  
on  

पुष्कर जोगने पत्नी जस्मिनसह लेक फेलिशाचा वाढदिवस दुबईत केला साजरा

अभिनेता पुष्कर जोग याची कन्या फेलिशा नुकतीच दोन वर्षांची झाली. पुष्करने लेक फेलिशा आणि पत्नी जस्मिनसह हा वाढदिवस दुबई येथे सेलिब्रेट केला आहे. पुष्करने हे फोटो नुकतेच सोशल मिडियावर शेअर केले आहेत. 

 

 

पुष्करने फेलिशाला विश करताना एक व्हिडियो शेअर केला आहे. यामध्ये तो फेलिशाला विश करताना दिसत आहे. पुष्कर आता ‘वेल डन बेबी’ सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात त्याच्यासोबत अमृता खानविलकर आहे. यापुर्वी तो ‘ती अ‍ॅण्ड ती’ सिनेमात दिसला होता.

 

 

 

Recommended

PeepingMoon Exclusive