By  
on  

दिग्दर्शक विक्रम फडणीसच्या घरी ख्रिसमस पार्टी, हे सेलिब्रिटी होते हजर

फॅशन डिझायनर विक्रम फडणीस यांच्या घरी नुकतीच मराठी सिनेमातील अनेक तारे-तारकांने हजेरी लावली होती. याला कारण होतं, ख्रिसमस पार्टीचं. या पार्टीला अनेक कलाकार हजर होते. यामध्ये सिद्धार्थ चांदेकर, ललित प्रभाकर, मुक्ता बर्वे, प्रार्थना बेहरे, अमृता खानविलकर, मीना नाईक, मनवा नाईक, सोनाली खरे, भुषण प्रधान, तेजस्विनी पंडित आणि आदिनाथ कोठारे हे कलाकार होते. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by PeepingMoon Marathi (@peepingmoonmarathi) on

 

विक्रम फडणीस यांनी यावर्षी ‘स्माईल प्लीज’ नावाचा मराठी सिनेमा दिग्दर्शित केला होता. यात ललित प्रभाकर, प्रसाद ओक आणि मुक्ता बर्वे मुख्य भूमिकेत होते. यापुर्वी विक्रम यांनी ‘ह्र्दयांतर’ या सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं.

Recommended

PeepingMoon Exclusive