By  
on  

शोकाकूल वातावरणात डॉ. श्रीराम लागूंवर अत्यंसंस्कार

ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांच्यावर आज पुणे येथील वैकुंठधाम स्मशानभूमीत अत्यसंस्कार करण्यात आले. लागू यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले गेले. यावेळी अनेक नेते आणि कलाकारांनी हजेरी लावली होती. 
अभिनेते अमोल पालेकर, उर्मिला मातोडकर, राज ठाकरे, विजय केंकरे, चंद्रकांत कुलकर्णी, अभिनेते नाना पाटेकर आणि मुलगा मल्हार यांनीही लागू यांचे अंत्यदर्शन घेतलं. लागू यांचं दिनांक 17 रोजी पुण्यात निधन झालं होतं. ते 92 वर्षांचे होते.

Recommended

PeepingMoon Exclusive