‘फत्तेशिकस्त’मधील अभिनेता अक्षय वाघमारे याचा योगिता गवळीशी साखरपुडा

By  
on  

फत्तेशिकस्त’मधील अभिनेता अक्षय वाघमारे याचा नुकताच साखरपुडा झाला आहे. अक्षय गँगस्टर अरुण गवळी ऊर्फ डॅडी यांची कन्या योगिताशी साखरपुडा केला आहे. अक्षय अलीकडेच रिलीज झालेल्या फत्तेशिकस्त या सिनेमात दिसला होता. याआधी त्याने ‘ती फुलराणी’ या मालिकेत शौनकची भूमिका साकारली होती. योगिता एक स्वयंसेवी संस्था चालवते. 

 

हे दोघंही गेली पाच वर्षं नात्यात आहेत. कुटुंबियांच्या सल्ल्यानुसार हे दोघंही विवाह बंधनात अडकणार आहेत. ही जोडी पुढील वर्षी लग्नबंधनात अडकणार आहे.

Recommended

Loading...
Share