By  
on  

आदेश भावोजींचा आता महाराष्ट्र दौरा, भेटणार भारतातील होम मिनिस्टरना

‘होम मिनिस्टर’ मधून घराघरात पोहोचलेले आदेश भाऊजी आता भारत भ्रमणासाठी तयार झाले आहेत. होम मिनिस्टर आता भारतातील गृहलक्ष्मींसाठी पैठणीची भेट आणणार आहेत. 'होम मिनिटर' हा लोकप्रिय कार्यक्रम गेली १५ वर्ष प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. आदेश बांदेकर यांनी समर्थपणे या कार्यक्रमाची धुरा सांभाळली आहे.

 

 

गेली 15 वर्ष महाराष्ट्रभर फिरलेले भावोजी आता सिमोल्लंघनास सज्ज झाले आहेत. आदेश बांदेकर दिल्ली, इंदोर, वाराणसी, राजस्थान, मनाली आणि भारतातील इतर अनेक भागातील वहिनींची भेट घेणार आहेत.

Recommended

PeepingMoon Exclusive