Photos: असा साजरा झाला जिजा कोठारेचा दुसरा वाढदिवस

By  
on  

अभिनेते, दिग्दर्शक महेश कोठारे यांची नात आणि आदिनाथ-उर्मिला कोठारे यांची लेक जिजाचा दुसरा वाढदिवस नुकताच पार पडला. यावेळी जिजा लिटील मर्मेड लूकमध्ये खुपच क्युट दिसत होती. यावेळी अजोबा महेश, बाबा आदिनाथ आणि आई उर्मिलासोबत जिजाने धमाल केली. जिजाचा केकही मर्मेड थीमवर बेस होता. मागील वर्षीही अदिनाथ आणि उर्मिलाने जिजाचा वाढदिवस धमाकेदार साजरा केला होता.

 

 

Recommended

Loading...
Share