छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेषातील या गीतकाराला ओळखलं का?

By  
on  

मराठीमध्ये कवी आणि गीतकारांची एक समृद्ध परंपरा आहे. आजघडीला अनेक तरुण गीतकार रसिकांना शब्दांच्या प्रेमात पाडत असतात. त्यापैकी एक म्हणजे गुरु ठाकूर. गीतकार असण्यासोबत गुरू एक उत्तम फोटोग्राफरदेखील आहेत. यावेळी मात्र त्यांनी स्वत:चा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभुषेत दिसत आहेत. हा फोटो जून 1998मध्ये काढला आहे. गुरु यांनी आतापर्यंत गुलाबाची कळी, तोळा तोळा यांसारखी प्रसिद्ध गीतं लिहिली आहेत.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

#downtomemorylane

A post shared by guru thakur (@guruthakurphotography) on

 

 

Recommended

Loading...
Share