By  
on  

जेव्हा शेवंता मेकअप रुममध्ये गाणं गाते

'रात्रीस खेळ चाले' या मालिकेतील प्रत्येक भूमिका प्रेक्षकांच्या परिचयाची झाली. त्यातील एक भूमिका चांगलीच चर्चेत राहिली. ती भूमिका म्हणजे शेवंता. शेवंताचं बोलणं, चालणं, दिसणं याने सगळ्यांचच लक्ष वेधलं. ही शेवंता म्हणजे अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर. 

अपूर्वा सध्या रंगभूमिवर एका वेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळतेय. 'इब्लिस' या मराठी नाटकात ती 'जुई' हे पात्र साकारत आहे. या नाटकात वैभव मांगले मुख्य भूमिकेत असून नाटकात राहुल मेहेंदळे, सुनील देव हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

चरणी वाहिले लोकाश्रयी, शृंगार मदना सुमन पहिले श्रद्धेचे वाहिले, नाव 'शेवंता' प्रेमालयात होती तेंव्हा, प्रसन्न रंगदेवता! तीस नमन करून 'जुई' नामे दुसरे सुमन,  चरणी वाहत आहे जन्म-मरण, राग यमना. अनेक वर्षे अनेक पुष्पे, वाहिन त्याच श्रद्धे, करते आवाहन आधी सेवा ही कबुला. आस प्रेमाची, विश्वास माझा, तुमच्या श्रद्धेला. धुंद आसमंत जेंव्हा होईल त्या घटकेला, कराल पुन्हा अमाप गर्दी 'इब्लिस' या नाट-काला… *लेखक- दिगदर्शक:  मिलिंद शिंत्रे  नेपथ्य:  संदेश बेंद्रे संगीत: राहुल रानडे प्रकाश योजना: शितल तळपदे वेशभूषा : महेश शेरला* *कलाकार / पात्र परिचय:  राहुल मेहंदळे, सुनील देव,  अपूर्वा नेमळेकर उर्फ 'जुई', आणि वैभव मांगले* *शुभारंभाचा प्रयोग*  दिनांक २१ डिसेंम्बर २०१९ वेळ रात्री ८.३०  वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह आणि लवकरच तुमच्या जवळच्या नाट्यगृहात  शब्दांकन  मंगेश साळवी . #apurvanemlekar #newbeginnings #newnatak #Iblis #Iblisthenatak #jui #zeemarathi Thank you @zeemarathiofficial

A post shared by Apurva Nemlekar (@apurvanemlekarofficial) on

याच नाटकाच्या निमित्ताने अपूर्वाने एक व्हिडीओ सोशल मिडीया अकाउंटवर पोस्ट केला आहे. मेकअप रुममधील हा व्हिडीओ असून या व्हिडीओत अपूर्वा गाणं गाताना दिसतेय. आपल्या आवडत्या अभिनेत्रीच्या या व्हिडीओला तिची चाहते पसंत करताना दिसत आहेत. सोशल मिडीयावर या व्हिडीओवर लाईक्सचा वर्षाव झालाय.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Make up room fun ! . #apurvanemlekar #jui #Iblisthenatak #Iblis #zeemarathi #shevanta #shevantalovers #shevantaswag #kabirsingh

A post shared by Apurva Nemlekar (@apurvanemlekarofficial) on

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive