By  
on  

बॉलिवूडच्या महानायकाने या शब्दात व्यक्त केला शिवाजी महाराजांप्रती भावना

आज शिवजयंतीनिमित्त अनेकांनी शिवरायांप्रती त्यांचा आदर आणि सन्मान दाखवून दिला. बिग बी अमिताभ बच्चन यांनीही महाराजांप्रती आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ते म्हणतात, ‘छत्रपती शिवाजी महाराज हे शब्द नाहीत तर हा एक मंत्र आहे. आजही त्यांच्याकडून प्रेरणा मिळते. ते जगातील सर्वोत्कृष्ट योद्धा आणि आदर्श राजा होते. त्यांची आठवण कायम प्रेरणादायक राहील.

 

 

छत्रपती शिवाजी महाराज यांना शत् शत् नमन। अशा आशयाचं ट्विट करुन बिग बी यांनी महाराजांच्या जयंती निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.’ 2020 मध्ये अमिताभ बच्चन यांचे 'गुलाबो सिताबो', 'चेहरे' , 'झुंड' आणि 'ब्रह्मास्त्र हे सिनेमे सिनेरसिकांच्या भेटीला येणार आहेत.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive