By  
on  

स्वराज्यजननी जिजामाता मालिकेचे निर्माते आहेत या प्रसिद्ध अभिनेत्रीचे वडील

स्वराज्य रक्षक संभाजी ही मालिका अत्यंत लोकप्रिय आहे. ही मालिका शेवटाकडे असली तरी तिची लोकप्रियता तसूभरही कमी झालेली नाही.  या मालिकेच्या लोकप्रियतेत दिग्दर्शक आणि कलाकारांसोबतच आणखी एका व्यक्तीचा सहभाग आहे. ती म्हणजे या मालिकेचे निर्माते विलास सावंत. विलास सावंत हे प्रसिद्ध अभिनेत्री पुजा सावंतचे वडील आहेत.

विलास यांना अभिनयाचीही आवड आहे. सोनी मराठीवरील प्रसिद्ध स्वराज्यजननी जिजामाता या मालिकेची निर्मितीही त्यांनीच केली आहे. विलास यांना दोन मुली आहेत पुजा आणि रुचिरा. पुजाने सिनेसृष्टीत अभिनयाने स्वत:ची खास ओळख निर्माण केली आहे तर रुचिराचा निर्मितीमध्ये रस आहे

Recommended

PeepingMoon Exclusive