By  
on  

तुमच्या काळजाचा ठोका चुकवणार ‘डार्लिंग’, तुम्ही ओळखलं का तिला?

‘डार्लिंग’ शब्द साधारण आपण आपल्या प्रिय व्यक्तीसाठी वापरतो. पण आता सिनेमातही एक डार्लिंग तुमच्या भेटीला येणार आहे. टकाटक या सिनेमाचे मेकर्स आता प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत डार्लिंग. लागीरं जालं जी फेम निखिल चव्हाण या सिनेमात मुख्य भूमिकेत आहे. याशिवाय प्रथमेश परब आणि अमेय बर्वेही या सिनेमात दिसणार आहे. समीर आशा पाटील या सिनेमाचे निर्माते आहेत. या सिनेमात डार्लिंग आहे रितीका श्रोत्री. हा सिनेमा 12 जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

 

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive