By  
on  

लंडनमध्ये पोहोचल्यानंतर राधिका आपटे गेली थेट हॉस्पिटलमध्ये

सध्या करोनाच्या भितीने आंतरराष्ट्रीय प्रवास टाळण्याचं आवाहन केलं जात आहे. पण अलीकडेच अभिनेत्री राधिका आपटेने भारत ते लंडन असा प्रवास केला. या प्रवासानंतर मात्र ती थेट दवाखान्यात गेली आहे. राधिकाने दवाखान्यात असतानाचा मास्क लावलेला फोटो शेअर केला आहे. राधिका म्हणते, ‘दवाखान्याला भेट.’ अर्थात ही भेट कोविड-19 साठी नसल्याचं तिने सांगितलं आहे. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Hospital visit! #notforcovid19 #nothingtoworry #alliswell #safeandquarantined

A post shared by Radhika (@radhikaofficial) on

 

मुळची पुण्याची असलेली राधिका पतीसोबत लंडनमध्ये राहते. त्यामुळे अनेकदा तिला मुंबई-लंडन प्रवास करावा लागतो. पण करोनाच्या उद्रेकानंतर राधिकाला प्रवास करताना पाहून चाहत्यांनी काळजी घेण्यासंबंधी सुचवलं आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive