या अभिनेत्रीच्या घराशेजारी सापडला corona virus चा रुग्ण, केली ही उपाययोजना

By  
on  

मणिकर्णिका: क्वीन ऑफ झांसी, या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण अभिनेत्री अंकिता लोखंडे सध्या अडचणीत सापडली आहे. याला कारण आहे करोना व्हायरस. अभिनेत्री अंकित लोखंडे रहात असलेल्या अपार्टमेंट शेजारील घराता करोनाचा रुग्ण आढळून आल्याने तिची सोसायटी सील केली आहे. 

 

 

मागील महिन्यात स्पेनवरून आलेल्या व्यक्तीचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने त्याला रुग्णालयात दाखल केलं आहे. 15 दिवस क्वारंटाईन असलेल्या या रुग्णाला 12 व्या दिवसापासून ही लक्षण दिसू लागली. अंकिता शिवाय या सोसायटीमध्ये नताशा शर्मा, आदित्य रेडीज, अशिता धवन, शैलेश गुलाबनी, मिश्कत वर्मा हे टीव्ही कलाकारही आहेत. महाराष्ट्रात सध्या करोनाने चांगलेच हात-पाय पसरत आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत मुंबईत सर्वात जास्त रुग्ण सापडले आहेत.

Recommended

Loading...
Share