हॅण्डसम शशांक केतकर करतोय ही गोष्ट मिस, जाणून घ्या

By  
on  

हॅण्डसम अभिनेता शशांक केतकर करोनामुळे घरी आहे. देशभरात सध्या 21 दिवसांचा लॉकडाऊन सुरु आहे. करोनाने सध्या मुंबईसह देशभरात हातपाय पसरला आहे. देशभरात करोनाच्या तीन हजारावर रुग्ण आहेत. तर 291 रुग्ण बरे होत आहेत. देशभरात सध्या लॉकडाऊनमुळे घरात असलेल्यांची संख्या खुप आहे. अभिनेता शशांक केतकरही घरात आहे. पण तो एका बाबीला मिस करत आहे.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Miss stepping out of the house & soaking in the sun!️

A post shared by Shashank Ketkar (@shashankketkar) on

 

शशांक सध्या घराबाहेर पडणं, कोवळ्या उन्हात फिरणं खुप मिस करत आहे. शशांकने त्याचा कोवळ्या उन्हातील एक फोटो शेअर केला आहे. शशांकने अलीकडेच त्याचं युट्युब चॅनेलही सुरु केलं आहे.

Recommended

Loading...
Share