By  
on  

आणि या निर्मितीसाठी त्या परमोच्च शक्तीबद्दल मला विलक्षण कृतज्ञ वाटतं : स्पृहा जोशी

अभिनेत्री स्पृहा जोशी लॉकडाऊनच्या २१ दिवसांत दररोज तिला वाटणा-या कृतज्ञ गोष्टींबद्दल, माणसांबद्दल, आठवणींबद्दल किंवा ठिकाणाबद्दल आपल्या इन्स्टाग्राम पोस्टवरुन डायरीतून व्यक्त होते. आज स्पृहाने विश्वातल्या अनेक कलावंत व्यक्ती , त्या त्या ठिकाणचे खाद्यपदार्थ, संस्कृती, सांस्कृतिक ठेवा या कलेबद्दल आपली कृतज्ञता व्यक्त केली आहे. 

स्पृहा म्हणते,"लता मंगेशकर, आशा भोसले, किशोर कुमार, महम्मद रफी, यांचे आवाज.साहिर, गुलजार, कसुमाग्रज, विंदा यांचे शब्द, संगीत नाटकाची भरजरी परंपरा. दादासाहेब फाळके यांनी भारतात निर्माण केलेली चित्रपटकाला. चार्ली चॅप्लिन, वॉल्ट डिस्ने यांनी जगात निर्माण केलेला आनंद.भारतीय, मुघलाई, लेबनीज, थाई... विविध खाद्यसंस्कृतींचा हजारो वर्षांपासून evolve झालेला रुचकर प्रवास.रवींद्रनाथ टागोर, मदर तेरेसा, स्वामी विवेकानंद, अल्बर्ट आइनस्टाईन अशा महान व्यक्तिमत्त्वांची  बुद्धिमत्ता...या यादीमध्ये असंख्य नावं आणखी जोडता येतील. आणि हा सगळा आनंदाचा ठेवा वाहतच जाईल. हे सगळे pieces of Arts ईश्वराने फार निगुतीने निर्माण केले आहेत. आणि या निर्मितीसाठी त्या परमोच्च शक्तीबद्दल मला विलक्षण कृतज्ञ वाटतं."

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Gratitude Diary #Quarantine #Day16 #16 What piece of art are you grateful for? लता मंगेशकर, आशा भोसले, किशोर कुमार, महम्मद रफी, यांचे आवाज. साहिर, गुलजार, कसुमाग्रज, विंदा यांचे शब्द, संगीत नाटकाची भरजरी परंपरा. दादासाहेब फाळके यांनी भारतात निर्माण केलेली चित्रपटकाला. चार्ली चॅप्लिन, वॉल्ट डिस्ने यांनी जगात निर्माण केलेला आनंद. भारतीय, मुघलाई, लेबनीज, थाई... विविध खाद्यसंस्कृतींचा हजारो वर्षांपासून evolve झालेला रुचकर प्रवास. रवींद्रनाथ टागोर, मदर तेरेसा, स्वामी विवेकानंद, अल्बर्ट आइनस्टाईन अशा महान व्यक्तिमत्त्वांची बुद्धिमत्ता... या यादीमध्ये असंख्य नावं आणखी जोडता येतील. आणि हा सगळा आनंदाचा ठेवा वाहतच जाईल. हे सगळे pieces of Arts ईश्वराने फार निगुतीने निर्माण केले आहेत. आणि या निर्मितीसाठी त्या परमोच्च शक्तीबद्दल मला विलक्षण कृतज्ञ वाटतं. - स्पृहा ️

A post shared by Spruha Joshi (@spruhavarad) on

अगदी मोजक्याच पण अप्रतिम शब्दांत अवघ्या जगातील कलावंत व त्यांच्या कलागुणांबद्दल स्पृहाने आपली कृतज्ञता व्यक्त केली. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive