By  
on  

'खुलता खळी खुलेना' फेम अभिनेता ओमप्रकाश शिंदेचं हे रोमॅण्टीक गाणं पाहिलंत का?

'खुलता खळी खुलेना' मालिकेमुळे घराघरांत पोहचलेला अभिनेता ओमप्रकाश शिंदे एका नव्या रोमॅण्टीक गाण्यातून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. नात्यांमधला विश्वास आणि प्रेम या गाण्यातून प्रेक्षकांपर्यंत पोहोणचवण्याचा प्रयत्न या गाण्याच्या माध्यतून गेला गेलाय. प्रेम हे मातीच्या सुगंधाप्रमाणं नेहमी दरवळत राहाते आणि ते व्यक्त करण्यासाठी दोन हृदयांमधील झालेला संवाद या गाण्याच्या स्वरूपातून व्यक्त करण्यात आले आहेत. 

निलेश पाटील आणि रुपाली मोघे यांनी हे गाणं गायलं आहे. तर गाण्याते बोल लिहून त्याला स्वरबद्ध देखील निलेश पाटील यांनीच केलं आहे. तर टिप्सनं या गाण्याची निर्मिती केली आहे.ओमप्रकाश शिंदेसोबत नम्रता प्रधान यांची गाण्यात रोमॅण्टीक केमिस्ट्री जुळली आहे. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive