By  
on  

लॉकडाऊनमध्ये रितेश देशमुखला ड्रायव्हिंगचा मूड आला आणि.......

लॉकडाऊनमध्ये प्रत्येकजण घरीच आहे. विविध क्षेत्रातील खासकरून कलाकार मंडळी जे चित्रीकरणात व्यस्त असतात त्यांनाही या निमित्ताने परिवारासोबत बराच वेळ मिळाला आहे. पण लॉकडाऊनचा चौथा टप्पा संपताना प्रत्येकजण रुटीनला मिस करत आहे. 

 

 

रितेशचंही असंच काहीसं झालं आहे. रितेश सध्या ड्राईव्ह करण्याला मिस करत आहे. पण नुसतं मिस करेल तो रितेश कसला? त्याने हटके पद्धतीने ड्राईव्ह करतानाचा व्हिडियो शेअर केला आहे. या व्हिडियोमध्ये रितेश एकदम कूल अंदाजात ड्राईव्ह करताना दिसत आहे. रितेशच्या या व्हिडियोचं फॅन्स कौतुक करत आहेत. तर काही टिकटॉक बॅन करण्याच्या कमेंटही करत आहेत.

Recommended

PeepingMoon Exclusive