By  
on  

Photos : समरच्या सुमीचा हा Swag पाहिलात का ?

लॉकडाऊनमुळे आपले लाडके सेलिब्रिटीसुध्दा हा वेळ स्वत:च्या कुटुंबियांसोबत घालवत आहे. तर कोणी घरी नवनवीन कल्पना शक्तीला वाव देत आहेत. तर कोणी घरच्या घरीच मस्त फोटोशूट करतंय, सेल्फी काढतंय, घराच्या खिडकीतून निसर्ग टिपतंय. 

 

अमृताच्या या गोड फोटोवर लाईक्स आणि कॉमेंट्सचा चाहत्यांनी वर्षाव केला आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

. . . #mrsmukhyamantri #Sumi#amrutadhongade #keesmiling #StaySafe #stayhome

A post shared by Amruta Dhongade (@amrutadhongadeofficial) on

अमृता ही नेहमीच सोशल मिडीयावर सक्रीय असते.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Happiness is….....me time Happy me ️️️ . . . stay safe, stay home,stay happy ️ #MrsMukhyamantri #sumi

A post shared by Amruta Dhongade (@amrutadhongadeofficial) on

शूटींग दरम्यानचे विविध भन्नाट व्हिडीओ आणि मि. मुख्यमंत्री म्हणजेच अभिनेता तेजस बर्वेसोबतचे धम्माल-मस्तीचे व्हिडीओ शेअर करते. 

 

पण आता लॉकडाऊनमध्ये सुमी मात्र मालिकेच्या टीमला, सहकलाकारांना सेटला खुप मिस करतेय एवढं मात्र नक्की.  

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive