By  
on  

आणि सोनाली कुलकर्णी म्हणाली, 'मी ...लाज़री... स्वछंदी '

मराठीतील सिनेसृष्टीची अप्सरा सोनाली कुलकर्णी ही सोशल मिडीयावर नेहमीच चर्चेत असते. तिच्या सिनेमांसारखीच ती सतत सामाजिक विषयांवरसुध्दा व्यक्त होताना पाहायला मिळते. अलिकडेच सोनालीचा दुबईत प्रियकर कुणाल बेनोडेकरसोबत साखरपुडा पार पडला. या सोहळ्याची खुप चर्चा रंगली. 

 

काळ्या रंगाच्या साडीतल्या लाजणा-या या दिलखेचक अदा नुकत्याच सोशल मिडीयावर पाहायला मिळाल्या. 

सतत सोशल मिडीयाच्या माध्यमाून व्यक्त होणा-या सोनालीने नुकताच आठवणींना  उजाळा दिला. हिरकणी सिनेमाच्या प्रोमोशनसाठी खास सज्ज असलेल्या सोनालीने त्या खास साडी  आणि हिरकणीच्या लक्षवेधी लॉकेटमधले फोटो पोस्ट केले आहेत.  ती म्हणते,  मी ...लाज़री... स्वछंदी ..... ! #june ते सोनं

 

चाहत्यांनी सोनालीच्या या थ्रोबॅक फोटोंवर कौतुकाचा वर्षाव सुरु केला आहे.  

Recommended

PeepingMoon Exclusive