By  
on  

रिंकू राजगुरुला वाढदिवसानिमित्त मिळणार हे ‘रॅप गिफ्ट’

प्रसिद्ध रॅपर रफ्तार आणि कृष्णा यांनी रिंकूला वाढदिवसानिमित्त खास भेट देण्याचं ठरवलं आहे. रफ्तार आणि कृष्णा यांनी रिंकूच्या ‘हंड्रेड’ वेबसिरीजसाठी एक रॅप गायलं आहे.   चौकन्ना’ असं या रॅपचं नाव आहे. तसेच रफ्तार आणि कृष्णा ‘दो खिलाड़ी, प्रॉब्लम भारी’ हटके अंदाजात गाताना दिसत आहेत.

 

 

सिरीजमधील या दोघींचा हटके अंदाजपाहून रॅप करण्याची प्रेरणा मिळाल्याचं यावेळी रफ्तार यांनी सांगितलं. ‘हंड्रेड’ या वेबसीरिजमध्ये अभिनेत्री लारा दत्ताने सौम्या हे पात्र साकारलं आहे तर रिंकू राजगुरुच्या पात्राचं नाव नेत्रा हे आहे. या वेब सिरीजमध्ये रिंकूशिवाय लारा दत्ता, करण वाही, मकरंद देशपांडे आणि इतर कलाकारही आहेत.  या सीरिजचे दिग्दर्शन रुचि नारायण यांनी केले

Author

Recommended

PeepingMoon Exclusive