By  
on  

शुटिंग बंद असल्याने रवी जाधव करत आहेत याची मोजणी

लॉकडाऊनमधील पाचव्या टप्प्याला अनलॉक असं नाव दिलं असलं तरी पुर्णत: शिथिलता मिळाली नाही. काही ठिकाणी झोनप्रमाणे विभागणी करून सुट दिली जात आहे. तरीही सलूनमात्र अजूनही बंदच्याच छायेत आहे. त्यामुळे अनेकांना आपसूकच बेअर्ड लूक मिळाला आहे. सेलिब्रिटीही याला अपवाद नाहीत. 

 

 

त्यामुळे दिग्दर्शक रवी जाधव यांना मात्र लॉकडाऊनमध्ये धमाल उद्योग मिळाला आहे. अनन्याच्या शुटिंगच्या दिवसांमधील व्हिडियो त्यांनी शेअर केला आहे. रवी या पोस्टच्या कॅप्शनमध्ये म्हणतात, ‘शुटींग बंद असल्याने सध्या दाढीची केस ‘मोजणी’ सुरु आहे’ रवी यांच्या या फोटोवर नेटिझन्समात्र धमाल प्रतिक्रिया दिली आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive