By  
on  

सेलिब्रिटींसोबत घडलेल्या थरारक अनुभवाची 'डर डायरी' घेऊन सई देवधर येते भेटीला

सध्या करोना संकटामुळे प्रत्येक जण आपापल्या घरातूनच काही ना काही एक्टीव्हीटी करण्याच्या मागे लागला आहे. यात सेलिब्रिटी लाईव्ह चाहत्यांच्या भेटीला येणं हे सर्वार्थाने आलंच. पण अभिनेत्री सई देवधरने नुकतच तिच्या लाईव्ह सेशनची घोषणा केली आहे. यात ती गप्पा टप्पा नाही तर चक्क आयुष्यात तुम्हाला कधीतरी घाबरायला झालं असेल, एखादा वाईट थरारक अनुभव आला असेल तो तिच्या डर डायरी या लाईव्ह शोमध्ये कथन करायचा आहे. खुप इंटरेस्टिंग अशा या सेशनचे तिचे दोन भाग यपूर्वीच प्रदर्शित झाले आहेत. 

सईच्या डर डायरी या शोमध्ये आगामी भागात अभिनेता करण वाही सहभागी होत असून तो त्याची डर डायरी या कार्यक्रमात लाईव्ह उलगडेल. सई देवधरचा डर डायरी हा शो दर बुधवारी लाईव्ह असतो. त्याबद्दलची अधिक माहिती तिच्या इन्स्टाग्रामवर तुम्हाला मिळेल. 

 

 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive