By  
on  

अभिनेता जितेंद्र जोशीसह या कलाकारांनी हत्तीणीच्या निधनाबाबत शोक व्यक्त केला

केरळमध्ये एका गर्भवती हत्तीणीला फटाक्याने भरलेला अननस खायला दिल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. गावातील स्थानिकांनीच हे कृत्य केल्याचं समजत आहे. या कृत्याविरोधात जनमानसात संताप व्यक्त केला जात आहे. अभिनेता जितेंद्र जोशीने आनंद बक्षींच्या शब्दांची मदत घेत भावना व्यक्त केल्या आहेत तो म्हणतो, ‘ जब जानवर कोई, इंसान को मारे, कहते हैं दुनिया में, वेहशी उसे सारे..
एक जानवर की जान, आज इंसानों ने ली है, चुप है क्यूं संसार

 

 

यासोबत येसूबाई फेम अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडनेही ‘वी आर सॉरी’ म्हणत  याबाबत भावना व्यक्त केल्या आहेत.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

We are Sorry

A post shared by Prajakta Gaikwad (@its_prajaktaa) on

 

तर अभिनेता सौरभ गोखलेनेही यावर उद्विग्न प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. तो म्हणतो,  श्रीगणेशाला वंदन करणारे, त्याची पूजा करणारे हात एका निष्पाप हत्तीणीचा जीव घ्यायला धजावतात कसे ? त्या जीवाचे हाल पाहून सुन्न झालो... हीच वागणूक राहिली आपली तर निसर्ग आपल्याला देशोधडीला लावेल यात शंका नाही...

 

 

 

काही सेलिब्रिटींनी या प्रकरणातील दोषींना शिक्षा करण्याची मागणी केली आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive