By  
on  

स्मिता गोंदकर म्हणते, ‘मी माझ्यापरीने प्रयत्नाला सुरुवात केली आहे’

आज जागतिक पर्यावरण दिवस. अभिनेत्री स्मिता गोंदकरने पर्यावरणाच्या शुभेच्छा देत एक हटके प्रश्न विचारला आहे. स्मिता म्हणते, ‘आजच्या दिवशी आपण प्रत्येकाने स्वत:ला एक प्रश्न विचारायला हवा की मी पर्यावरणासाठी काय केलं. आपण आधीच पर्यावरणाची खुप हानी केली आहे. अलीकडेच झालेल्या हत्तीणीच्या दुर्दैवी मृत्यूनेही मला धक्का बसला. हे सगळं लवकरच थांबायला हवं. मी आता माझ्यापरीने प्रयत्न करत आहे. तुम्ही कधी सुरुवात करताय?’  स्मितासोबतच इतर कलाकारांनीही पर्यावरण दिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

 

 

 

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive