अभिनेत्री प्रिया मराठेने शेअर केला तिचा O M T परफॉर्मन्स

By  
on  

करोनामुळे रसिकांसाठी कलाकार आता ऑनमाध्यमातून कला सादर करताना दिसत आहेत. ऑनलाईन माझं थिएटर या संकल्पनेच्या माध्यमातून हे कला सादर करत आहेत. हा एक ऑनलाईन स्पर्धात्मक कार्यक्रम आहे. अभिनेत्री प्रिया मराठेनेही यात एक परफॉर्मन्स सादर केला आहे. स्पर्श या कवितेवर ती परफॉर्म करताना दिसत आहे. स्पर्श या कवितेच्या माध्यमातून तिने जीवनातील विविध स्पर्शाचं महत्त्व सांगितलं आहे. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

#OMT My online performance.. #sparsh

A post shared by Priya Marathe (@priyamarathe) on

 

प्रियासोबतच या माध्यमातून मिलींद फाटक, भार्गवी चिरमुले, शुभांकर तावडे, नंदीता पाटकर, ऋतुराज शिंदे, संकर्षण कऱ्हाडे, ऋतुजा बागवे, आरोह वेलणकर, गौरी नलावडे, मयुरी वाघ, रसिका आगाशे, हेमांगी कवी, नेहा शितोळे, आशुतोष गोखले, विकास पाटील, संदीप पाठक, नचिकेत देवस्थळी, सुनील अभ्यंकर, आरती मोरे हे कलाकारही परफॉर्म करतील आहेत.

Recommended

Loading...
Share