By  
on  

राममंदिराच्या भूमीपुजनाचा या मराठी सेलिब्रिटींनी पोस्ट शेअर करून व्यक्त केला आनंद

आज देशभरात राममंदिराच्या भूमीपुजनाचा सोहळा उत्साहात पार पडला. पंतप्रधान मोदींनी अयोध्या येथील राममंदिराचं भूमीपुजन करून मंदिराच्या बांधकामाचा श्रीगणेशा केला. या निमित्ताने अनेक सेलिब्रिटींनी विविध पोस्ट करत या सोहळ्याचा आनंद व्यक्त केला आहे. पाहा कोण कोण आहेत हे सेलिब्रिटी

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive