By  
on  

वैभव तत्ववादीने या अंदाजात काजोलला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

आज अभिनेत्री काजोलचा वाढदिवस आहे. काजोलच्या वाढदिवसानिमित्त तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसतो. तिचा त्रिभंगामधील कोस्टार आणि मराठमोळा वैभव तत्वावादीने काजोलला शुभेच्छा दिल्या आहेत. ‘हॅपी बर्थडे काजोल मॅम. खुप प्रेम.’ काजोलसोबत वैभव त्रिभंगा या या नेटफ्लिक्स सिनेमात झळकणार आहे. या सिनेमात काजोल आणि अजय देवगण ही जोडीही वेब प्लॅटफॉर्मवर पदार्पण करत आहे.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Happy birthday @kajol mam.. Loads of love #tribhanga #vtofficial #birthdaygirl

A post shared by VAIBHAV TATWAWAADI (@vaibhav.tatwawaadi) on

 

त्रिभंगा ही तीन पिढ्यांच्या महिलांवर आधारित कथा आहे. या तिघांशिवाय मिथिला पालकर, तन्वी आजमी और कुणाल रॉय कपूर हे कलाकार देखील या सिनेमात आहेत. अजय देवगण फिल्म्स और बनिजय एशिया हे या वेबसिरीजची निर्मिती करत आहेत.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive