By  
on  

अभिनेता शरद केळकर बनला निर्माता, केली या सिनेमाची निर्मिती

तानाजी: द अनसंग वॉरिअर सिनेमातील छत्रपती शिवाजी महाराजांची दमदार भूमिका साकारून शरद केळकरने प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलं आहे. शरद एक उतम अभिनेता आहेच. पण एक व्हॉईस ओव्हर आर्टिस्टही आहे. 
पण आता शरदने निर्मिती क्षेत्रातही पाऊल ठेवलं आहे. शरदने ‘ईडक’ या मराठी सिनेमाची निर्मिती केली आहे.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

ईडक या चित्रपटाद्वारे निर्माता म्हणून माझं पहिला पाऊल, आणि यासाठी मला महाराष्ट्राच्या समस्त रसिक प्रेक्षकांच्या आशीर्वादाची गरज आहे. तर पाहायला विसरू नका २१ ऑगस्ट रोजी #ईडक चा वर्ल्ड डिजिटल प्रीमियर फक्त #ZEE5 वर। . . #IdakOnZEE5 @zee5_marathi @zee5premium @deepakgawade6 @baishakhi05 #producersaab @keertikelkar @idakthemovie @ashwani.rajgarhia @mesandeeppathak @hridayjadhav @pranav_m_mistry @archanaborhade @pankajjpadghan @saurabhpsalunke @vitthalp @devendragaikwad_daya @kailashwaghmare @omkar_mangesh @the_sneha @rucha.apte @kishoreKadam

A post shared by Sharad Kelkar (@sharadkelkar) on

 

अभिनेता संदीप पाठक या सिनेमात मुख्य भूमिका साकारताना दिसतो आहे. शरद या सिनेमाचं पोस्टर शेअर केलं आहे. आपल्या पोस्टमध्ये तो म्हणतो, ‘ईडक या चित्रपटाद्वारे निर्माता म्हणून माझं पहिला पाऊल, आणि यासाठी मला महाराष्ट्राच्या समस्त रसिक प्रेक्षकांच्या आशीर्वादाची गरज आहे. तर पाहायला विसरू नका २१ ऑगस्ट रोजी #ईडक चा वर्ल्ड डिजिटल प्रीमियर फक्त झी 5वर’  हा सिनेमा 21 ऑगस्टला झी 5 वर प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive