By  
on  

गोपाळकालानिमित्त निवेदिता सराफ यांनी शेअर केली ही खास रेसिपी

अग्गंबाई..सासूबाईंनी आज पुन्हा खास गोपाळकालानिमित्त स्पेशल रेसिपी केली आहे. शिंगाड्याच्या पिठाचा गोड शिरा बनवून रसिक प्रेक्षकांना ही रेसिपी घरी ट्राय करुन पाहा असं अभिनेत्री निवेदिता सराफ सांगतायत. 

 

प्रेक्षकांची लाडकी आसावरी मालिकेत सुगरण आहेच. पण ख-या आयुष्यातसुध्दा त्या साक्षात अन्नपूर्णा आहेत. आपल्या नवनवीन रेसिपी चाहत्यांपर्यंत पोहोचावी यासाठी निवेदिता या सतत प्रयत्नशील असतात. सोशल मिडीयावरुन नुकतीच त्यांनी कॉर्न-पालक ही खास रेसिपी शेअर केली आहे. 

Recommended

PeepingMoon Exclusive