अमृता सुभाषने ‘जागतिक अल्झायमर दिवसा’निमित्त शेअर केली ही पोस्ट

By  
on  

 अमृता सुभाष उत्तम अभिनेत्री आणि संवेदनशील व्यक्तीही आहे. अमृता अनेकदा सामाजिक विषयाशीही असलेल्या पोस्ट शेअर करत असते. आताही तिने एका खास विषयासंदर्भात पोस्ट शेअर केली आहे. आज ‘जागतिक अल्झायमर दिवस’ आहे. यानिमित्ताने अमृताने एक पोस्ट शेअर केली आहे.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

So today is world Alzheimer’s day. Thank you Dr Mohan Agashe for making me part of this webinar on dementia. My father suffered from Alzheimer’s. My mother was his principal care taker. On this day I salute all the care takers who are taking care of their family members suffering from dementia. Do join us in this webinar starting in an hour at 6.30.Next picture gives the link of the program. #worldalzimersday आज जागतिक अल्झायमर दिवसाच्या निमित्ताने होत असलेल्या या वेबीनारचा भाग होता आलं याबद्दल मी डाॅ मोहन आगाशे यांची आभारी आहे. माझ्या बाबांना अल्झायमर होता, माझ्या आई त्यांची प्रिन्सिपल केअर गिव्हर होती. आज या दिवसाच्या निमित्तानं जगभरातल्या सर्व केअरगिव्हर्स ना माझा मनापासून सलाम. आत्ता ६.३० वाजता या वेबीनारला आपणही आॅनलाईन या. पुढच्या फोटोत लिंक आणि फोन नंबर्स आहेत.

A post shared by Amruta Subhash (@amrutasubhash) on

 

‘आज जागतिक अल्झायमर दिवसाच्या निमित्ताने होत असलेल्या या वेबीनारचा भाग होता आलं याबद्दल मी डॉ. मोहन आगाशे यांची आभारी आहे. माझ्या बाबांना अल्झायमर होता, माझ्या आई त्यांची प्रिन्सिपल केअर गिव्हर होती. आज या दिवसाच्या निमित्तानं जगभरातल्या सर्व केअरगिव्हर्स ना माझा मनापासून सलाम.’ अमृता नुकतीच अनुराग कश्यपच्या संदर्भातील पोस्टने चर्चेत आली होती. अनुरागवर केलेल्या लैंगिक शोषणाच्या आरोपाविरोधात त्याची बाजू उचलून धरली होती.

Recommended

Loading...
Share