‘जयडी’ म्हणजे पुर्वाने तिच्या मैत्रिणीसोबत बाथरोबमध्ये केलेला धमाल डान्स पाहिलात का?

By  
on  

लागीरं झालं जी मधील शितली आणि अज्याच्या व्यक्तिरेखेने प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलं त्याचप्रमाणे जयडी ही व्यक्तिरेखाही प्रेक्षकांना भावली.  'जयडी' ही भूमिका अभिनेत्री पूर्वा शिंदेने साकारली. पुर्वा सोशल मिडियावर अ‍ॅक्टीव्ह असते. अनेकदा ती तिचे स्टायलिश फोटोही शेअर करत असते.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

या चित्रफ़ीतीत दिसणाऱ्या सर्व गोष्टी काल्पनिक असुन त्यांचा वास्तववादाशी काही एक संबंध नाही. कोणाच्याही भावना दुखावयाचा आमचा हेतु अजिबात नाही. आपल्या अपेक्षांचे ओझे स्वतः संभाळावे. जनहितार्थ जारी ....... #Videocredit @bhatchetana #Costumes and styling - @siddhikadam #MUA @Aaman, Sujeet & shabana #Location - @charu’sfarms #Managed @brandwordsstudio #popxomarathi #celebs_villa #marathi_boi #instamarathi1 #Marathistars #beingmarathi #starmarathi #starmediamarathi #marathikatta #gurukrupamedia #nirom_marathi_official #atozmarathioffical #marathiboxoffice #celebrity_promoter #rava_offical #marathicelebrity #marathicelebs_com #mgmgraphics9 #marathisanmaan #Nayannahmukey #nayannahmukeyfanclub #Purvashinde #soldmedia #promotos28

A post shared by पूर्वा माधुरी राजेंद्र शिंदे . (@purva_rajendra_shinde) on

 

आता मात्र तिने एक हटके व्हिडियो शेअर केला आहे. यामध्ये पुर्वा ‘हर दिल जो प्यार करेगा’ या सिनेमातील ‘पिया पिया’ गाण्यावर बाथरोबमध्ये डान्स करताना दिसते आहे. जयडीच्या या व्हिडियोला चाहत्यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे.

Recommended

Loading...
Share