August 15, 2019
ज्येष्ठ अभिनेत्री विद्या सिन्हा यांचं निधन

ज्येष्ठ अभिनेत्री विद्या सिन्हा यांच प्रदीर्घ आजाराने निधन झालं. त्या 72 वर्षांच्या होत्या. काही दिवसांपूर्वीच प्रकृती अस्वास्थ्यामुळे हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट केलं होतं. त्याचवेळी यांची प्रकृती चिंताजनक होती.

त्यांना हृदय आणि फुफ्फुसाचा..... Read More

August 15, 2019
SACRED GAMES 2 REVIEW: नवाजुद्दीन, सैफ आणि पंकज त्रिपाठी यांच्या अभिनयाने सजला आहे सेक्रेड गेम्सचा सीझन 2

वेब शो : सेक्रेड गेम्स 2 कास्ट : सैफ अली खान, नवाजुद्दीन सिद्दीकी आणि पंकज त्रिपाठी दिग्दर्शक : अनुराग कश्यप आणि नीरज  घयावन रेटिंग्स : 4 मून्स 

Most awaited webseries असं जिच्याबाबत म्हणता येईल..... Read More

August 15, 2019
मिशन मंगल Review: सामान्य महिलांच्या असामान्य कर्तृत्वाची रोमांचक कहाणी

मिशन मंगल

कलाकार:अक्षय कुमार, विद्या बालन, तापसी पन्नु, सोनाक्षी सिन्हा, किर्ती कुल्हारी, शर्मन जोशी

दिग्दर्शक: जगन शक्ती

रेटींग: 4.5 मुन्स

अंतरीक्ष किंवा स्पेस सायन्सवर सिनेमा बनवणं हे एक शिवधनुष्यच. कल्पनेत दिसणारी गोष्ट त्यातली वास्तविकता..... Read More

August 14, 2019
अबब ! 100 कोटींच्या बजेटमध्ये तयार झाला नेटफ्लिक्सचा 'सेक्रेड गेम्स 2'

नवाजुद्दीन सिद्दीकी आणि सैफ अली खान स्टारर 'सेक्रेड गेम्स'च्या दुस-या सीझनची प्रेक्षक आता चातकासारकी वाट पाहत आहेत. ऑनलाईन स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म  नेटफ्लिक्सची पहिली भारतीय वेबसिरीज 'सेक्रेड गेम्स'चा हा दुसरा सीझन उद्या..... Read More

August 14, 2019
या सिनेमाचा अ‍ॅक्शन सीन पाहून जॉनच्या आईला वाटलं त्यावर खरंच हल्ला झाला

जॉन अब्राहम त्याच्या आगामी बाटला हाऊसच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. त्यासाठी तो अलीकडेच ‘द कपिल शर्मा’ शोमध्ये येऊन गेला. त्याच्यासोबत मृणाल ठाकूर आणि रविकिशन देखील होते. यावेळी जॉनने ‘टॅक्सी नं 9211’..... Read More

August 14, 2019
‘क्या ये दुनिया बचाने लायक है?’ सेक्रेड गेम्स 2’ च्या नव्या ट्रेलरमध्ये पंकज त्रिपाठीचा रसिकांना प्रश्न

नेटफ्लिक्सची बहुचर्चित वेबसिरीज ‘सेक्रेड गेम्स 2’ चा आज एक नवी टीजर रसिकांच्या भेटीला आला आहे. हा टीजर गुरुजी पंकज त्रिपाठी यांच्यावर आधारित आहे. या व्हिडियोमध्ये जास्त दृश्य सेक्रेड गेम्सच्या पहिल्या..... Read More

August 14, 2019
राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाल्यानंतर विकी कौशल म्हणतो, आनंद गगनात मावेना !

राष्ट्रीय सिनेमांची घोषणा हा प्रत्येक कलाकारासाठी महत्त्वाचा क्षण असतो. यावेळी हिंदीसोबतच इतर भारतीय भाषांमधील सिनेमांसाठीच्या पुरस्काराचीही घोषणा केली जाते. यावेळीही हे पुरस्कार घोषित झाले आहेत. यावर्षी विकी कौशलला ‘उरी: द सर्जिकल..... Read More

August 13, 2019
दीपिका म्हणते, 'माझी आणि रणवीरची पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफ वेगळी'

दीपिका आणि रणवीर पुन्हा एकदा ‘83’ नंतर स्क्रीन शेअर करत आहेत. रणवीर या सिनेमात कपिल देव यांच्या व्यक्तिरेखेत आहे तर दीपिका रोमी देव यांच्या भूमिकेत आहे. या केमिस्ट्रीबद्दल दीपिकाने नुकताच..... Read More

August 13, 2019
'तानाजी: द अनसंग वॉरियर' नंतर अजय-काजोल झळकणार आणखी एका सिनेमात

अजय देवगण आणि काजोल हे बॉलीवूडमधलं एक नेहमी चर्चेत असलेलं कपल. खऱ्या आयुष्यातलं हे प्रेमळ जोडपं सध्या ओम राऊत दिग्दर्शित  'तानाजी: द अनसंग वॉरियर'  या सिनेमात एकत्र झळकणार आहेत. तसेच एका आघाडीच्या वृत्तपत्राला..... Read More

August 13, 2019
जान्हवी कपूरने आई श्रीदेवीच्या वाढदिवसानिमित्त अशा दिल्या शुभेच्छा

बॉलिवूडची चांदनी मागच्या वर्षी अकस्मात निखळली आणि सेलिब्रिटींची संपूर्ण चंदेरी दुनिया हळहळली. बॉलिवूडची पहिली सुपरस्टार अभिनेत्री श्रीदेवी यांचा दुबई येथे 2018 रोजी अकस्मात मृत्यू झाला. त्यांनी आपल्या कुटुंबियांना व सर्व चाहत्यांना 'सदमा'..... Read More