गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकरांच्या निधनाने अवघं मनोरंजन विश्वही शोकाकूल

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांची स्वादुपिंडाच्या कॅन्सरशी झुंज अखेर संपली. काल त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने मनोरंजन विश्वही हळहळलं

गोव्याचे मुख्यंमत्री आणि देशाचे माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांचं स्वादुपिंडाच्या कॅन्सरमुळे दीर्घ आजारानंतर रविवारी 17 मार्च रोजी पणजीतील राहत्या घरी निधन झालं. त्यांच्या निधनानं फक्त राजकीय वर्तुळच नाही तर अवघी सिनेसृष्टीसुध्दा हळहळली.

 

Leave a Reply

avatar
  Subscribe  
Notify of