अभिनेता सुयश टिळक आता लवकरच वेबसिरीजमध्ये

का रे दुरावा फेम सुयश टिळक महाराष्ट्रातील घराघरांत पोहचला. मग अनेक मालिका,नाटक,सिनेमे असं करत तो आता एका नव्या माध्यामातून प्रेक्षकांसमोर येतो आहे

‘का रे दुरावा’ फेम सुयश टिळक महाराष्ट्रातील घराघरांत पोहचला. मग अनेक मालिका,नाटक,सिनेमे असं करत तो आता एका नव्या माध्यामातून प्रेक्षकांसमोर येतो आहे. तो लवकरच एका वेबसिरीजमध्ये झळकणार आहे. या वेबसिरीजच्या शूटींगमध्ये तो सध्या वस्त असून अद्यापतरी यावेबसिरीजचं नाव गुलदस्त्यातच आहे.

सध्या सुयश एक घर मंतरलेलं या झी युवावरच्या मालिकेमध्ये क्षितिज निंबाळकर नावाची व्यक्तिरेखा साकारतोय. या मालिकेच्या निमित्ताने सुयश आणि सुरुची अडारकर पुन्हा एकदा एकत्र आलेत. सर्वांनाच सुयशच्या या नव्या प्रोजेक्टची खुप उत्सुकता लागून राहिली आहे.

Leave a Reply

avatar
  Subscribe  
Notify of