स्टायलिश सईचा हा अनोखा अंदाज तुम्ही पाहायलाच हवा

अभिनेत्री सई ताम्हणकर नेहमीच स्टायलिश राहण्याला पसंती देते, तिने नुकतंच एक हटके फोटोशूट केलं आहे. हे फोटो शूट तुम्हालासुध्दा प्रचंड आवडेल

अभिनेत्री सई ताम्हणकर नेहमीच स्टायलिश राहण्याला पसंती देते, तिने नुकतंच एक हटके फोटोशूट केलं आहे. हे फोटो शूट तुम्हालासुध्दा प्रचंड आवडेल. सईच्या स्टाईलची चर्चा नेहमीच होते. एखाादा इव्हेंट असो किंवा सिनेमा सईचे विविध लूक्स पाहणा-यांना नेहमीच भुरळ पाडतात.

डेनिम स्टाईलच्या या हटके सूटमध्ये सई खुपच खुलून दिसतेय.

 

सईचा हा थ्री-पीस सूटमधील कॉर्पोरेट लूक नक्कीच भुरळ पाडतोय.

 

Leave a Reply

avatar
  Subscribe  
Notify of