‘गर्लफ्रेंड’ सिनेमासाठी अमेय वाघने केली ही मेहनत, पाहा फोटोज

अमेय वाघ मराठी फिल्म्स इंडस्ट्रीचा युवा चेहरा म्हणून ओळखला जातो प्रायोगिक नाटकाची अभिनयाची सुरुवात केलेल्या अमेयने आजवर अनेक नाटकांमध्ये, मालिकांमध्ये आणि चित्रपटांमध्ये काम केले.

‘गर्लफ्रेंड सिनेमाचा टीजर बाघितला का? त्या फिल्मसाठी मी आठ किलो वजन वाढवलं होतं! आता पुन्हा मा र्लफ्रेंड सिनेमाचा टीजर बाघितला का? त्या फिल्मसाठी मी आठ किलो वजन वाढवलं होतं! आता पुन्हा माझ्या मू झ्या मूळ रूपात आलो आहे! फरक कसा वाटतोय ब्रोच्यांनो?’ ही अभिनेता अमेय वाघ याची सोशल मिडीया मधील पोस्ट सध्या चर्चेत आहे. अमेय वाघ मराठी फिल्म्स इंडस्ट्रीचा युवा चेहरा म्हणून ओळखला जातो प्रायोगिक नाटकाची अभिनयाची सुरुवात केलेल्या अमेयने आजवर अनेक नाटकांमध्ये, मालिकांमध्ये आणि चित्रपटांमध्ये काम केले.

‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकेतील कैवल्यच्या भूमिकेने तो घराघरात पोहोचला. ‘मुरांबा’ आणि ‘फास्टर फेणे’ मधील त्याच्या भूमिका प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय झाल्या. आगामी ‘गर्लफ्रेंड’ या चित्रपटातून अमेय पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून, सिनेमासाठी अमेयने खास तयारी केलेली दिसते. कलाकार नेहमीच आपल्या भूमिकेशी समरस होण्यासाठी तयारी करताना दिसतात. वजन घटवणे चित्रपटातून अमेय पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून, सिनेमासाठी अमेयने खास तयारी केलेली दिसते. कलाकार नेहमीच आपल्या भूमिकेशी समरस होण्यासाठी तयारी करताना दिसतात. वजन घटवणे, शरीरयष्टी बनवणे हा प्रकार मोठ्या प्रमाणात होताना दिसतो. मात्र, आगामी ‘गर्लफ्रेंड’ या चित्रपटासाठी अमेय.ने आपले वजन वाढवल्याचे दिसते.

अमेय ‘गर्लफ्रेंड’ चित्रपटाच्या टीझर आणि पोस्टर मध्ये बराच सुदृढ झालेला दिसत आहे. शिवाय त्याची वाढलेली दाढी आणि वेगळ्या आकाराचा चष्मा हा त्याचा अनोख्या लुकची सध्या सगळीकडे चर्चा रंगात आहे. ‘गर्लफ्रेंड’चे लेखन आणि दिग्दर्शन उपेंद्र सिधये यांनी केले आहे. या चित्रपटाची निर्मिती अनिश जोग आणि रणजीत गुगळे यांनी केली आहे. त्यांनी यापूर्वी ‘टाईम प्लीज’, ‘डबल सीट’, ‘व्हाय झेड’, ‘मुरांबा’ आदी चित्रपटांची निर्मिती केली आहे. या चित्रपटात अमेयची ‘गर्लफ्रेंड’ नक्की कोण असणार आहे? याबाबत सर्वांच्या मनात एक कुतूहल आहे, शरीरयष्टी बनवणे हा प्रकार मोठ्या प्रमाणात होताना दिसतो. मात्र, आगामी ‘गर्लफ्रेंड’ या चित्रपटासाठी अमेय.ने आपले वजन वाढवल्याचे दिसते.

अमेय ‘गर्लफ्रेंड’ चित्रपटाच्या टीझर आणि पोस्टर मध्ये बराच सुदृढ झालेला दिसत आहे. शिवाय त्याची वाढलेली दाढी आणि वेगळ्या आकाराचा चष्मा हा त्याचा अनोख्या लुकची सध्या सगळीकडे चर्चा रंगात आहे. ‘गर्लफ्रेंड’चे लेखन आणि दिग्दर्शन उपेंद्र सिधये यांनी केले आहे. या चित्रपटाची निर्मिती अनिश जोग आणि रणजीत गुगळे यांनी केली आहे. त्यांनी यापूर्वी ‘टाईम प्लीज’, ‘डबल सीट’, ‘व्हाय झेड’, ‘मुरांबा’ आदी चित्रपटांची निर्मिती केली आहे. या चित्रपटात अमेयची ‘गर्लफ्रेंड’ नक्की कोण असणार आहे? याबाबत सर्वांच्या मनात एक कुतूहल आहे

Leave a Reply

avatar
  Subscribe  
Notify of