संजय जाधव यांच्या ‘लकी’च्या प्रिमियरला सेलिब्रिटींची मांदियाळी

संजय जाधव दिग्दर्शित 'लकी' हा सिनेमा 7 फेब्रुवारीला महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित झाला. यानिमित्ताने या सिनेमाच्या प्रिमियरला मराठी सेलिब्रिटींची मांदियाळी जमली होती.

संजय जाधव दिग्दर्शित ‘लकी’ हा सिनेमा 7 फेब्रुवारीला महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित झाला. यानिमित्ताने या सिनेमाच्या प्रिमियरला मराठी सेलिब्रिटींची मांदियाळी जमली होती. अभय महाजन आणि दीप्ती सती ही फ्रेश जोडी यासिनेमातून प्रेक्षकांसमोर येत आहे.

 

बप्पी दा यांच्यासोबत लकी टीम

अंकुश चौधरी, सिध्दार्थ जाधव आणि तेजस्विनी पंडीत हे त्रिकुट दादांच्या सिनेमाला आवर्जून उपस्थित होते.

 

सुमित राघवन ,मिलींद फाटक, तुषार दळवी आणि प्रसाद ओक

 

तेजस्विनी पंडीत लकी गर्ल दीप्ती सती आणि लकी बॉय अभय महाजनसोबत

सोनाली खरे, तेजस्विनी पंडीत, हर्षदा खानविलकर यांची गर्ल गॅंग

 

संगीतकार अमितराज, दिग्दर्शक संजय जाधव आणि तेजू सिध्दू लकी गर्लसोबत

टीम लकी कलाकार

 

 

 

 

Leave a Reply

avatar
  Subscribe  
Notify of