मालिकेतील कलाकारही रंगले होळीच्या रंगात, तुम्ही पाहिलेत का त्यांचे फोटो

आनंदाची लयलूट करणा-या या सणाचं सेलिब्रेशन करण्यात कलाकार कसे बरं मागे राहतील बरं ? घाडगे आणि सून या मालिकेतील, ललित २०५मधील कलाकारांनी केलेल्या होळी सेलिब्रेशनचे फोटो पाहा.

होळी हा सण आबालवृद्ध प्रत्येकजण आनंदाने आणि उत्साहाने साजरा करतात. आनंदाची लयलूट करणा-या या सणाचं सेलिब्रेशन करण्यात कलाकार कसे बरं मागे राहतील बरं ? घाडगे आणि सून या मालिकेतील, ललित २०५मधील कलाकारांनी केलेल्या होळी सेलिब्रेशनचे फोटो पाहा.

अक्षय, अमृताचा हा रंग बरसे लूक पाहिलात का?

संधी सोडेल ती कियारा कसली?

ललित २०५ मधील कलाकारही होळीच्या रंगात रंगले आहेत

Leave a Reply

avatar
  Subscribe  
Notify of