Exclusive: अजय देवगण अभिनीत ‘टोट्ल धमाल’ च्या कमाईचे आकडेही ‘धमाल’

अजय देवगणच्या ‘टोटल धमाल’ या सिनेमाने बॉलिवूडमध्ये जोरदार एंट्री तर घेतलीच याशिवाय चांगला गल्लाही जमवला आहे. हा सिनेमा २२ फेब्रुवारीला रिलीज झाला आहे. आणि अजूनही या सिनेमाची यशस्वी घोडदौड सुरु आहे.

अजय देवगणच्या ‘टोटल धमाल’ या सिनेमाने बॉलिवूडमध्ये जोरदार एंट्री तर घेतलीच याशिवाय चांगला गल्लाही जमवला आहे. हा सिनेमा २२ फेब्रुवारीला रिलीज झाला आहे. आणि अजूनही या सिनेमाची यशस्वी घोडदौड सुरु आहे. आकड्यांचा खेळ पाहिलात तर ‘टोटल धमाल’ आतापर्यंतच १४ देशात रिलीज झाली आहे. १४ दिवसात या सिनेमाने ५.८ मिलियन डॉलरची कमाई केली आहे. यापैकी हा सिनेमात पाकिस्तानात रिलीज न करण्याचा निर्णय घेऊनही कमाईच्या आकड्यांवर मात्र काहीच फरक पडला नाही. याबद्दल पीपिंगमूनशी बोलताना अजय म्हणतो, या सिनेमाची कथा मला इंदूजींनी दोन तास बसून ऐकवली आहे. मी हे दोन तास अगदी मनापासून हसत होतो. मी या सिनेमात काम करायचं त्यावेळीच नक्की केलं होतं.’

Leave a Reply

avatar
  Subscribe  
Notify of