बॉलिवूड ड्रग्ज तपासात मोठा ट्वीस्ट, उद्याच होणार दीपिका, श्रद्धा आणि सारा अली खानची चौकशी

By  
on  

दीपिका पदुकोण, सारा अली खान आणि श्रद्धा कपूर ड्रग्ज प्रकरणात नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो (NCB)च्या रडारवर आहेत. त्यामुळे ता तिघींची येत्या काही दिवसात नाही तर उद्याच चौकशी केली जाणार आहे. 
दीपिका उद्या मॅनेजर करिष्मा प्रकाशसोबत या चौकशीला उपस्थित राहणार आहे.

दीपिका गुरुवारी गोव्याहून मुंबईला आली आहे. याशिवाय सारा अली खानही आई आणि भावासोबत गोव्याहून मुंबईला पोहोचली आहे. तर गुरुवारी रकुल हैद्राबादहून मुंबईला आली होती. तिची आज चौकशी केली गेली. त्यानंतर रकुलने रियाचं नाव चौकशीमध्ये घेतल्याचं समजतं.

Recommended

Loading...
Share